महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: ७,८६३ नवे रुग्ण, ६,३३२ बरे झाले, महामुंबई, पुणे, नागपूर हॉटस्पॉटच

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, दिनांक २ मार्च २०२१   आज राज्यात ७,८६३ नवीन रुग्णांचे निदान. आज ६,३३२ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आतपर्यंत एकूण ७९,०९३ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,३६,७९० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.८९% एवढे झाले आहे. राज्यात आज ५४ … Continue reading महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: ७,८६३ नवे रुग्ण, ६,३३२ बरे झाले, महामुंबई, पुणे, नागपूर हॉटस्पॉटच