चार दिवसांनी ६० हजाराखाली नवे रुग्ण! ५२ हजार बरे झाले!

मुक्तपीठ टीम   आज राज्यात ५८,९२४ नवीन रुग्णांचे निदान. आज ५२,४१२ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आजपर्यंत एकूण ३१,५९,२४० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.०४ एवढे झाले आहे. राज्यात आज ३५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ३५१ मृत्यूंपैकी २२० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८५ … Continue reading चार दिवसांनी ६० हजाराखाली नवे रुग्ण! ५२ हजार बरे झाले!