कोरोनाचे २३,१७९ नवे रुग्ण! मुख्य सचिवांनी महिनाभरानं दाखवलेला धोका एका आठवड्यात!!

मुक्तपीठ टीम   राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी १३ मार्च रोजी इशारा दिला होता की, “सध्या दिवसाला सुमारे पंधरा हजार रुग्ण सापडत आहेत. हा वेग कायम राहिला तर १५ एप्रिलपर्यंत म्हणजे पुढच्या एक महिन्यात दिवसाला २५ हजार रुग्ण दिवसाला आढळतील.” आज अवघ्या चार दिवसांनी महाराष्ट्रात २३ हजार १७९ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. म्हणजेच … Continue reading कोरोनाचे २३,१७९ नवे रुग्ण! मुख्य सचिवांनी महिनाभरानं दाखवलेला धोका एका आठवड्यात!!