आज ६३ हजार ७२९ नवे रुग्ण! ४५ हजार बरेही झाले! ४८ तासात २३४ मृत्यू!!

मुक्तपीठ टीम आज राज्यात ६३,७२९ नवीन रुग्णांचे निदान. आज ४५,३३५ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आज रोजी एकूण ६,३८,०३४ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३०,०४,३९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.१२ एवढे झाले आहे. राज्यात आज ३९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ३९८ मृत्यूंपैकी २३४ … Continue reading आज ६३ हजार ७२९ नवे रुग्ण! ४५ हजार बरेही झाले! ४८ तासात २३४ मृत्यू!!