दुसरी लाट, भयकारी सुरुवात, नवी रुग्णसंख्या १८हजाराकडे, ४८ तासात ३६ मृत्यू
मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात कोरोना महासाथीची दुसरी लाट सुरु झाल्याचे केंद्र सरकारने अधिकृतरीत्या कळवले आणि आजच राज्यात १७,८६४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आज ९,५१० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १,३८,८१३ वर पोहचली आहे. सुरुवातीच्या टप्प्यातच कोरोनाची दुसरी लाट भयकारी असल्याचे नव्या रुग्णसंख्येच्या आकड्यांवरून दिसू लागले आहे. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधासाठी योग्य … Continue reading दुसरी लाट, भयकारी सुरुवात, नवी रुग्णसंख्या १८हजाराकडे, ४८ तासात ३६ मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed