महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : २४ तासात ३,६६३ नवीन रुग्ण, सर्वाधिक रुग्णवाढ नागपुरात

मुक्तपीठ टीम मंगळवारी महाराष्ट्रात ३,६६३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २०,७१,३०६  झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:   महाराष्ट्राच्या महानगरांमध्ये पुन्हा कोरोना नागपूर शहर                         ५०२ मुंबई महानगरपालिका             ४६१ पुणे शहर                             ३११ अमरावती शहर                     ३१० नाशिक मनपा                       १८५ पिंपरी चिंचवड … Continue reading महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : २४ तासात ३,६६३ नवीन रुग्ण, सर्वाधिक रुग्णवाढ नागपुरात