महाराष्ट्रात कोरोनाचे १० हजार रुग्ण घरी परतले…पण नवे १५ हजार!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात आज कोरोनाचे १५ हजार ५१ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर १० हजार ६७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आज एक लाख ३० हजार ५४७वर पोहचली आहे. राज्यातील कोरोना सुपर हॉटस्पॉटमध्ये सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात, त्यानंतर नागपूर आणि मुंबईत आढळले आहेत. राज्यात गेल्या ४८ तासांमध्ये ४८ … Continue reading महाराष्ट्रात कोरोनाचे १० हजार रुग्ण घरी परतले…पण नवे १५ हजार!