आज ५९हजार नवे रुग्ण, ३९ हजार घरी परतले! ४८ तासात १७० मृत्यू!!

मुक्तपीठ टीम आज राज्यात ५८,९५२ नवीन रुग्णांचे निदान. आज ३९,६२४ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आज २७८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. २७८ मृत्यूंपैकी १७० मृत्यू हे मागील ४८ तासातील, तर ७३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,१२,०७० सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात … Continue reading आज ५९हजार नवे रुग्ण, ३९ हजार घरी परतले! ४८ तासात १७० मृत्यू!!