महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढताच, १५,६०२ नवे रुग्ण, ४८ तासात ४० मृत्यू
मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात आजही कोरोनाचा संसर्ग वाढताच आहे. गेल्या २४ तासात राज्यात १५,६०२ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ४८ तासात ४० मृत्यूंची नोंद झाली आहे. आजही महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर नागपूर आणि मुंबई आहे. नाशिक, ठाणे, औरंगाबाद, जळगाव, बुलढाणा या पाच जिल्ह्यांमधील कोरोना रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे चिंताजनक आहे. त्याचवेळी … Continue reading महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढताच, १५,६०२ नवे रुग्ण, ४८ तासात ४० मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed