काहीसा दिलासा! आज नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त!

मुक्तपीठ टीम आज राज्यात ५१,७५१ नवीन रुग्णांचे निदान. आज ५२,३१२ रुग्ण बरे होऊन घरी. राज्यात आजपर्यंत एकूण २८,३४,४७३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.९४ एवढे झाले आहे. राज्यात आज २५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.२५८ मृत्यूंपैकी १६९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५९ मृत्यू हे … Continue reading काहीसा दिलासा! आज नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त!