आज महाराष्ट्रात ५५ हजार नवे, तर ५३ हजार बरे!

मुक्तपीठ टीम आज राज्यात ५५,४११ नवीन रुग्णांचे निदान. आज ५३,००५ रुग्ण बरे होऊन घरी. राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८२.१८% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५,३६,६८२ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आज ३०९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. एकूण ३०९ मृत्यूंपैकी … Continue reading आज महाराष्ट्रात ५५ हजार नवे, तर ५३ हजार बरे!