महाराष्ट्रात कोरोना उफाळला, १३,६५९ नवे रुग्ण…पुणे, नागपूर, मुंबई परिस्थिती गंभीर!
मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना उफाळत असल्याचे गेल्या २४ तासातील नव्या रुग्णसंख्येवरून दिसत आहे. बुधवारी १३ हजार ६५९ नवे रुग्णांची नोंद झाली. त्यातील सर्वाधिक २५०७ पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यानंतर नागपूर २ , मुंबई , ठाणे आणि नाशिक आहेत. यात मुंबईचे शहर आणि उपनगर आणि इतर चार अशा सहा जिल्ह्यांमध्येच महाराष्ट्रातील साठ टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे … Continue reading महाराष्ट्रात कोरोना उफाळला, १३,६५९ नवे रुग्ण…पुणे, नागपूर, मुंबई परिस्थिती गंभीर!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed