महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : सव्वा सहा हजारावर नवे कोरोना रुग्ण, पावणे सहा हजार कोरोनामुक्तही झाले!

मुक्तपीठ टीम   महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – सोमवार, १ मार्च २०२१   आज राज्यात ६,३९७ नवीन रुग्णांचे निदान. आज ५,७५४ रुग्ण बरे होऊन घरी राज्यात आज एकूण ७७,६१८ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २०,३०,४५८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.९४% एवढे झाले आहे. राज्यात आज ३० … Continue reading महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट : सव्वा सहा हजारावर नवे कोरोना रुग्ण, पावणे सहा हजार कोरोनामुक्तही झाले!