राज्यात १४ हजार नवे रुग्ण, ३० हजार बरे! मुंबईत सतत दुसऱ्या दिवशीही हजाराखाली!

मुक्तपीठ टीम आज राज्यात १४,३७२ नवीन रुग्णांचे निदान. आज ३०,०९३ रुग्ण बरे होऊन घरी. आज राज्यात एकही ओमायक्रॉन रुग्ण आढळलेला नाही. राज्यात आजपर्यंत एकूण ७३,९७,३५२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.६३% एवढे झाले आहे. राज्यात आज ९४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८४% … Continue reading राज्यात १४ हजार नवे रुग्ण, ३० हजार बरे! मुंबईत सतत दुसऱ्या दिवशीही हजाराखाली!