महाराष्ट्रातील कोरोना सुपर हॉटस्पॉट्समध्ये वाढ, अकोला, नांदेड नवे रुग्ण पाचशेच्या पुढे

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या २५ हजारांचा टप्पा ओलांडत असतानाच ५००पेक्षा नवे रुग्ण सापडणाऱ्या कोरोना सुपर हॉटस्पॉट्समध्ये आज दोन जिल्ह्यांची भर पडली. अकोला आणि नांदेड या दोन जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर वाढला आहे.   पुणे जिल्हा एकूण                ४९७३ पुणे             ०९१० पुणे मनपा       २७९१ पिंपरी चिंचवड मनपा १२७२   नागपूर जिल्हा एकूण             … Continue reading महाराष्ट्रातील कोरोना सुपर हॉटस्पॉट्समध्ये वाढ, अकोला, नांदेड नवे रुग्ण पाचशेच्या पुढे