आज काय ठरलं मंत्रिमंडळाच्या बैठकीत? वाचा सर्व निर्णय एकत्र

मुक्तपीठ टीम   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज नऊ निर्णय झाले आहेत. या निर्णयांमध्ये महसूली विभागांमधील रिक्त पदे सम प्रमाणात भरण्याचा निर्णय झाला. इतर निर्णयांमध्ये महत्वाचा निर्णय मराठा समाजाशी संबंधित आहे. सारथी संस्थेला पुण्यातील शिवाजीनगर येथे जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाचे निर्णय आणि त्यांची माहिती पुढील प्रमाणे आहे: … Continue reading आज काय ठरलं मंत्रिमंडळाच्या बैठकीत? वाचा सर्व निर्णय एकत्र