अयोध्या जमीन खरेदी वादाप्रकरणी महंत आक्रमक, फसवणूक करणाऱ्यांच्या अटकेची मागणी
मुक्तपीठ टीम अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टच्या जमीन खरेदी प्रकरणात घोटाळा झाल्याच्या आरोपांनंतर वातावरण तापलेले असतानाच आता स्थानिक महंतही आक्रमक झाले आहेत. अयोध्येचे संत तपासाच्या बाजूने आहेत. निर्वाणी आखाड्याचे महंत धर्मदास यांनी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट भंग करून दोषींच्या अटकेची मागणी केली आहे. तसेच मंदिरातील संपत्ती वाया घालवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंबंधी लवकरच पंतप्रधान नरेंद्र … Continue reading अयोध्या जमीन खरेदी वादाप्रकरणी महंत आक्रमक, फसवणूक करणाऱ्यांच्या अटकेची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed