सोसायट्यांमध्ये भांडणे लावू नका, भांडारीचे सरकारला आवाहन

मुक्तपीठ टीम   कोरोनाचे गृह विलगीकरणात असलेले रुग्ण घरातच रहावेत यासाठी महानगरांमधील हाऊसिंग सोसायट्यांच्या अध्यक्ष व सचिवांना विशेष पोलीस अधिकारी म्हणून तात्पुरते अधिकार देण्याचा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश धक्कादायक आहे. सरकारने आपली जबाबदारी सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांवर ढकलून सोसायट्यांमध्ये भांडणे लावण्याचा उद्योग करू नये, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी बुधवारी केले. … Continue reading सोसायट्यांमध्ये भांडणे लावू नका, भांडारीचे सरकारला आवाहन