या वर्षी आणखी पाच लसी, मेड इन इंडिया ओरल लसही!

मुक्तपीठ टीम भारतात लसीकरणीची मोहीम धडाकेबाज पद्धतीने राबवली जात असतानाच दुसरीकडे लसीची टंचाईची समस्याही भेडसावत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरणाची गती मंदावत असतानाच आता एक चांगली बातमी आली आहे ती आणखी पाच नव्या लसी भारतात उपलब्ध होणार असल्याची. तसेच सर्वात सोपी ठरणारी पोलियो ड्रॉप्सप्रमाणे घेण्याची सुविधा असलेली ओरल लसही काही महिन्यातच येणार आहे. सर्वात महत्वाचं … Continue reading या वर्षी आणखी पाच लसी, मेड इन इंडिया ओरल लसही!