एलपीजी कमर्शियल सिलिंडर १२० रुपये स्वस्त, सबसिडीवाला तसाच!

मुक्तपीठ टीम दर महिन्याच्या पहल्या दिवशी सरकारी इंधन कंपन्या गॅस सिलिंडरचे भाव ठरवतात. त्यानुसार आज १ जून २०२१ रोजी एलपीजी कमर्शियल सिलिंडर्सचे दर १२२ रुपये प्रति सिलिंडर कमी करण्यात आले आहेत. मात्र, अनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही कपात आजपासून अंमलात आली आहे. आता १९ किलो का सिलिंडर १४७३.५ रुपयांना … Continue reading एलपीजी कमर्शियल सिलिंडर १२० रुपये स्वस्त, सबसिडीवाला तसाच!