पंतप्रधान मोदींनी जे नको म्हटलं तेच घडणार? देशातील १५० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचा प्रस्ताव!

मुक्तपीठ टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना देशाला लॉकडाऊनपासून वाचवलं पाहिजे, असे मत मांडले होते. तो शेवटचा पर्याय असावा, अशी पुस्तीही त्यांनी जोडली होती. त्यांचं मत लॉकडाऊन नसावं असंच दिसत असल्याने भाजपाशासित राज्यांमध्ये थेट लॉकडाऊन टाळले जात होते. आता मात्र मोदी जे आधी नको म्हणाले होते तेच करावं लागण्याची शक्यता आहे. देशातील १५० … Continue reading पंतप्रधान मोदींनी जे नको म्हटलं तेच घडणार? देशातील १५० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचा प्रस्ताव!