महाराष्ट्रात लॉकडाऊनची शक्यता! मृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती!!
मुक्तपीठ टीम राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात आज आयोजित या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क … Continue reading महाराष्ट्रात लॉकडाऊनची शक्यता! मृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती!!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed