महाराष्ट्रात गरीबांना लॉकडाऊनचा फटका, उत्पन्न घटले,पोषक अन्नही! लक्ष कोण देतं?

मुक्ता श्रीवास्तव गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झालेल्या लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रातील जवळपास ९६ टक्के लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे. राज्यात ‘अन्न हक्क मोहिमे’ अंतर्गत घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात हे उघड झाले आहे. अन्न अधिकार अभियानाच्या राज्य समन्वयक मुक्ता श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्पन्नातील घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे नोकरी गमावणे आणि काम न मिळणे. सर्वेक्षणात समावेश … Continue reading महाराष्ट्रात गरीबांना लॉकडाऊनचा फटका, उत्पन्न घटले,पोषक अन्नही! लक्ष कोण देतं?