लिव्हरचा कर्करोग…तरीही परीराणीनं केली कोरोनावर मात!

मुक्तपीठ टीम   कोरोनाशी लढताना चारी बाजूने जेव्हा काळोख दाटल्यासारखा वाटतो त्याचवेळी काहींचे वेगळे प्रयत्न आणि त्यांना मिळणारे यश हे मनाला नवी उभारी देत असते. छोट्याशा परीराणीची कहाणीही तशीच आहे. मनात एक नवी आशा जागवणारी. ही छोटीशी परीराणी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावची. तिनं नुकतीच कोरोनावर मात केली. त्यानंतर व्हायरल झालेली ही पोस्ट जशी आहे तशी… इच्छाशक्ती … Continue reading लिव्हरचा कर्करोग…तरीही परीराणीनं केली कोरोनावर मात!