कोरोनामुक्त झालात? आता डेंटिस्टचा सल्ला ऐका…

मुक्तपीठ टीम   एखादा माणूस कोरोनातून बरा झाला असेल, तो पुन्हा कोरोना बाधित होऊ शकतो. जगभरात लसीकरण मोहीम सुरु झाली आहे, पण कोणत्याही तज्ज्ञांनी १०० टक्के लसीकरणानंतर पुन्हा बाधित होणार नाही याची हमी दिलेली नाही. त्यामुळे कमालीची काळजी प्रत्येकानेच घेणे आवश्यक आहे. कोरोनामुक्त झालेल्यांना कोरोनापासून दूर राहण्यासाठी दाताच्या डॉक्टरांनी म्हणजेच डेंटिस्टनी दिलेला इशारा खूप महत्वाचा … Continue reading कोरोनामुक्त झालात? आता डेंटिस्टचा सल्ला ऐका…