खासदार अरविंद सावंतही आता शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते! संजय राऊतांसह जबाबदारी!!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात राजकीय वादळ उठलेलं असतानाच शिवसेनेनं प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर केली आहे. शिवसेनेची बाजू मजबुतीने मांडणाऱ्या दोन नेत्यांना मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली आहे. लोकसभेत अभ्यासूपणा आणि आक्रमकतेच्या बळावर शिवसेनेचा किल्ला लढवणारे खासदार अरविंद सावंत हेही आता सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांच्याप्रमाणेच मुख्य प्रवक्ते आहेत. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाने कुणालाही न दुखावता पक्षाची … Continue reading खासदार अरविंद सावंतही आता शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते! संजय राऊतांसह जबाबदारी!!