‘मेड इन इंडिया’ बुलेटप्रुफ गाड्या…हल्ल्याचा परिणाम नाही!

मुक्तपीठ टीम अशोक लेलँड हे आपल्या देशाच्या लष्करातील सर्वात मोठे लॉजिस्टिक्स व्हेईकल सप्लायर आहे. अशोक लेलँडने लाइट बुलेटप्रूफ गाड्यांची पहिली बॅच भारतीय वायुसेनेला दिली आहे. या गाड्या सैन्य दलाच्या जवानांना प्रतिकूल परिस्थितीत पूर्णपणे सुरक्षित ठेवतात आणि शत्रूंचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढवतात. त्याचवेळी स्वत:ला सुरक्षित ठेवत असतात. भारतीय हवाई दलाला प्रथमच अशा गाड्या देण्यात आल्या आहेत. … Continue reading ‘मेड इन इंडिया’ बुलेटप्रुफ गाड्या…हल्ल्याचा परिणाम नाही!