सिंधुदुर्गच्या भूमीवरून अमित शहांचा ठाकरेंवर “प्रहार”

मुक्तपीठ टीम भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या पडवे येथील लाईफ टाईम मेडिकल कॉलेजचे उद्घाटन भाजपाचे दिग्गज नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी दुपारी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अमित शहा यांनी सिंधुदुर्गच्या भूमीवरून ठाकरे सरकारवर जोरदार प्रहार केला. महाराष्ट्रातील जनतेने नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना जनादेश दिला होता. … Continue reading सिंधुदुर्गच्या भूमीवरून अमित शहांचा ठाकरेंवर “प्रहार”