यकृत म्हणजे लिव्हर मजबूत तर कोरोनाशी लढण्यासाठी अँटीबॉडी झटपट!

मुक्तपीठ टीम कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावर जोर देण्यात येत आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की, लसीकरणानंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात, जे संक्रमण रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुमचे यकृत रोग प्रतिकारशक्तीसह मजबूत असेल तर अँटीबॉडी वेगाने तयार होते. म्हणूनच कोरोना कालावधी दरम्यान यकृताची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.   रामघाट … Continue reading यकृत म्हणजे लिव्हर मजबूत तर कोरोनाशी लढण्यासाठी अँटीबॉडी झटपट!