वाचनप्रेम वाढवण्यासाठी पुस्तकांची गाडी, लेट्स रीड इंडिया फाउंडेशनचा उपक्रम
मुक्तपीठ टीम मराठी वाचकांमध्ये वाचनगोडी वाढवण्यासाठी कार्यरत लेट्स रीड इंडिया फाउंडेशनने कोरोना संकटात एक पुढचं पाऊल उचललं आहे. नवी मुंबईतील सिडकोच्या कोरोना उपचार केंद्रात या फाउंडेशनने आपलं वाचनालय उभारलं आहे. त्यामुळे कोरोना उपचार सुरु असलेल्या रुग्णांना विरंगुळा लाभल्याने रोगाविषयीच्या ताण-तणावातून त्यांचं मन मुक्त होऊ शकतं. एक प्रकारे लेट्स रीड इंडियाचा हा उपक्रम कोरोना रुग्णांसाठी एक … Continue reading वाचनप्रेम वाढवण्यासाठी पुस्तकांची गाडी, लेट्स रीड इंडिया फाउंडेशनचा उपक्रम
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed