केरळमध्ये डाव्या आघाडीचा लाल झेंडा
मुक्तपीठ टीम केरळ विधानसभेच्या मतमोजणीतील सुरुवातीचे कल हे एक्झिट पोलचे अंदाज प्रत्यक्षात एक्झॅट ठरताना दिसत आहेत. तिथे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखाली लढणारी डावी आघाडी सत्तेत परतत आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ चांगल्या जागा मिळवतानाच सत्तावंचित राहताना दिसत आहे. भाजपाने खूप जोर लावल्यानंतर मल्याळी मतदारांनी कमळाला फुलण्यास वाव दिलेला दिसत नाही. केरळ विधानसभा निकाल – सुरुवातीचे … Continue reading केरळमध्ये डाव्या आघाडीचा लाल झेंडा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed