खास विद्यार्थ्यांसाठी आठ हजारात ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या महामारीत मुलांसाठी ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग अपरिहार्य झाला आहे. ऑनलाइन शिक्षणास सर्वांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. बाजारात आलेला लाव्हाचा नवा स्मार्ट फोन त्यासाठी उपयोगी ठरणार आहे. लाव्हाने झेड २ मॅक्स हा एक नवीन स्मार्टफोन बाजारात आणला आहे . हा मोठ्या स्क्रीन आणि बॅटरी बॅकअपसह उपलब्ध आहे. हा फोन ७ इंचाचा एचडी प्लस … Continue reading खास विद्यार्थ्यांसाठी आठ हजारात ‘मेड इन इंडिया’ स्मार्टफोन