“ऐ मेरे वतन के लोगों” : लता मंगेशकरांच्या गाण्यामुळे आजही कोट्यवधी भारतीय हेलावतात! वाचा ‘ते’ गाणं…

मुक्तपीठ टीम काही गाणी इतिहास घडवतात. लतादीदींच्या आवाजातील “ऐ मेरे वतन के लोगों” हे गाणं अशा गाण्यांपैकीच एक! १९६२च्या युद्धानंतर चीनच्या विश्वासघातकीपणामुळे भारतात प्रचंड संताप होता. भारताला मोठी किंमतही मोजावी लागली होती. त्यावेळी कवी प्रदीप यांनी हे गाणं लिहिलं. त्यांच्या शब्दातून त्यांनी भारतीयांच्या मनातील भावना शब्दबद्ध केल्या होत्या. संगीतकार सी. रामचंद्र यांनी भावना प्रभावीरीत्या अभिव्यक्त … Continue reading “ऐ मेरे वतन के लोगों” : लता मंगेशकरांच्या गाण्यामुळे आजही कोट्यवधी भारतीय हेलावतात! वाचा ‘ते’ गाणं…