मुक्तपीठ टीम
काही गाणी इतिहास घडवतात. लतादीदींच्या आवाजातील “ऐ मेरे वतन के लोगों” हे गाणं अशा गाण्यांपैकीच एक! १९६२च्या युद्धानंतर चीनच्या विश्वासघातकीपणामुळे भारतात प्रचंड संताप होता. भारताला मोठी किंमतही मोजावी लागली होती. त्यावेळी कवी प्रदीप यांनी हे गाणं लिहिलं. त्यांच्या शब्दातून त्यांनी भारतीयांच्या मनातील भावना शब्दबद्ध केल्या होत्या. संगीतकार सी. रामचंद्र यांनी भावना प्रभावीरीत्या अभिव्यक्त होतील, असे संगीत दिले. लतादीदींचा आवाजानं गाण्यात जीव ओतला आण मंग काय! लतादीदींनी ते गाणं सादर केलं तेव्हा तिथं उपस्थित प्रत्येकच भावूक झालं. पण तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू दाटले. हे गाणं पसरत गेलं आणि तेव्हापासून आजवर प्रत्येक भारतीयाच्या मनात सैनिकांसाठी अभिमान आणि देशासाठी प्रेमाची बीजं रुजवत जातंय…
ते गाणं जसं आहे तसं…
ऐ मेरे वतन के लोगों
तुम खूब लगा लो नारा
ये शुभ दिन है हम सब का
लहरा लो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर
वीरों ने है प्राण गँवाए
कुछ याद उन्हें भी कर लो -२
जो लौट के घर न आये -२
ऐ मेरे वतन के लोगों
ज़रा आँख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी
जब घायल हुआ हिमालय
खतरे में पड़ी आज़ादी
जब तक थी साँस लड़े वो
फिर अपनी लाश बिछा दी
संगीन पे धर कर माथा
सो गये अमर बलिदानी
जो शहीद…
जब देश में थी दीवाली
वो खेल रहे थे होली
जब हम बैठे थे घरों में
वो झेल रहे थे गोली
थे धन्य जवान वो आपने
थी धन्य वो उनकी जवानी
जो शहीद…
कोई सिख कोई जाट मराठा
कोई गुरखा कोई मदरासी
सरहद पर मरनेवाला
हर वीर था भारतवासी
जो खून गिरा पवर्अत पर
वो खून था हिंदुस्तानी
जो शहीद…
थी खून से लथ-पथ काया
फिर भी बन्दूक उठाके
दस-दस को एक ने मारा
फिर गिर गये होश गँवा के
जब अन्त-समय आया तो
कह गये के अब मरते हैं
खुश रहना देश के प्यारों
अब हम तो सफ़र करते हैं
क्या लोग थे वो दीवाने
क्या लोग थे वो अभिमानी
जो शहीद…
तुम भूल न जाओ उनको
इस लिये कही ये कहानी
जो शहीद…
जय हिन्द… जय हिन्द की सेना -२
जय हिन्द, जय हिन्द, जय हिन्द
-
गीतकार : प्रदीप
-
संगीतकार: सी. रामचंद्र
-
गायिका: लता मंगेशकर
हेही वाचा: