धारावीत सर्वात मोठं स्वच्छतागृह संकुल, १११ शौचकुप, कपडे धुण्याचीही सोय

मुक्तपीठ टीम आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी. धारावीतील ८० टक्के रहिवाशी हे सार्वजनिक शौचालयांवर अवलंबून असतात. धारावी रहिवाशांना स्वच्छतागृह महासंकुलाचा लाभ मिळणार आहे. हे मुंबईतील सर्वात मोठे सार्वजनिक शौचालय असणार आहे. महापालिकेने धारावी येथे दोन मजली सुविधा केंद्र उभारण्याची योजना आखली आहे. मुंबईतील या सर्वात मोठ्या सार्वजनिक स्वच्छतागृहात फक्त १११ शौचालय युनिट्सच नाहीच … Continue reading धारावीत सर्वात मोठं स्वच्छतागृह संकुल, १११ शौचकुप, कपडे धुण्याचीही सोय