ऑस्ट्रेलियात तामिळ हिंदूंनी उभारले ग्रॅनाइटने बनवलेले सर्वात मोठे मंदिर

मुक्तपीठ टीम ऑस्ट्रेलियाच्या मेलबॉर्नमधील श्री वक्रतुंड विनयगर मंदिर हे सध्या चर्चेत आले आहे. भारताच्याबाहेरील ते एकमेव मंदिर आहे, जे ग्रॅनाइट दगडाने बांधलेले आहे. गणपती बाप्पाचे हे मंदिर नुकतेच एका नव्या रूपात उघडले गेले आहे. या मंदिराची रचना भारतातील जागतिक वारसा असलेल्या तंजावरच्या बृहदीश्वर मंदिरासारखी आहे.   मंदिराचे बांधकाम गेल्या वर्षी जूनमध्ये संपणार होते, परंतु कोरोनामुळे … Continue reading ऑस्ट्रेलियात तामिळ हिंदूंनी उभारले ग्रॅनाइटने बनवलेले सर्वात मोठे मंदिर