लालबहादूर शास्त्रींचे देशाला नवी दिशा देणारे विचार…नक्की वाचा!

मुक्तपीठ टीम साधा-सुधा माणूस. कल्पनाही केली नसेल कुणी की ते भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान होतील. पण पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतरच्या नैराश्यमय परिस्थितीत त्यांच्याकडे देशाची सुत्रं आली. या साध्या माणसाच्या उच्च विचारांमुळे नेतृत्व झळाळून उठलं. त्यांची जय जवान जय किसान ही २६ जानेवारी १९६५ रोजीच्या प्रजासत्ताकदिनी दिलेली घोषणा प्रत्येकाची आपली घोषणा झाली.   … Continue reading लालबहादूर शास्त्रींचे देशाला नवी दिशा देणारे विचार…नक्की वाचा!