‘ती’ महिला पोलीस…बेवारस मृतदेहावर केले अंत्यसंस्कार! रोखणाऱ्यांना शिकवला धर्म!!

मुक्तपीठ टीम गेल्या कित्येक काळापासून महिलांना अंत्यसंस्कारांपासून दूर ठेवले जाते. परंतु यूपी पोलीस दलातील एक महिला कॉन्स्टेबल शालिनी वर्मा यांनी आपल्या सहकारी असणाऱ्या हेड कॉन्स्टेबलला तयार करून मृतदेहाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी घेतली पण, त्याऐवजी पुजार्‍याच्या रुढीवादी पद्धतीच्या उदाहरणास सहकार्य करण्यास भाग पाडून स्मशानभूमीवरच अंत्यसंस्कार केले. महिला कॉन्स्टेबलच्या या भावनेला केवळ तिचा विभागाच नाही तर सर्वसामान्य जनता … Continue reading ‘ती’ महिला पोलीस…बेवारस मृतदेहावर केले अंत्यसंस्कार! रोखणाऱ्यांना शिकवला धर्म!!