कृपाशंकर सिंह पुन्हा सक्रिय…१ लाख उत्तर भारतीय कुटुंबांना भेटणार

मुक्तपीठ टीम मुंबईतील उत्तर भारतीय समाजातील लोकांना आणि नेत्यांना एकत्र आणण्यासाठी माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी संकल्प यात्रा सुरू केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संकल्प यात्रा कठोर परिश्रमाच्या बॅनरखाली सुरू केली आहे. त्याला माजी खासदार रमेश दुबे, माजी मंत्री चंद्रकांत त्रिपाठी यांच्यासह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचा पाठिंबा आहे.   त्यांचे ध्येय पुढील सहा महिन्यांत एक … Continue reading कृपाशंकर सिंह पुन्हा सक्रिय…१ लाख उत्तर भारतीय कुटुंबांना भेटणार