ममतांच्या विजयात एमआयएमच्या अपयशाचाही वाटा

मुक्तपीठ टीम ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमध्ये अभूतपूर्व यश मिळालं आहे. बंगालमध्ये त्यांच्या तृणमूल काँग्रेसला मुस्लिम मतदारांची मते एकगठ्ठा मिळाली आहेत. त्यांना नेहमी मिळतात त्यापेक्षा जास्तच मते यावेळी मिळाली आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते या निवडणुकीत भाजपाने आक्रमक हिंदू कार्ड खेळून ध्रुविकरणाचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्यावरच उलटला. कारण बंगाली हिंदूंनी बंगाली म्हणून प्रादेशिक पक्षाला मतदान … Continue reading ममतांच्या विजयात एमआयएमच्या अपयशाचाही वाटा