कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आता लवकरच सकाळीही?

मुक्तपीठ टीम   कोल्हापूर-मुंबई दरम्यान सकाळीही विमानांचं उड्डाण व्हावे अशी मागणी नेहमीच होत असते. त्यानुसार सकाळच्या वेळेच्या नियोजनासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच तसे शक्य होईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर विमानतळावरील अधिकाऱ्यांशी भेट घेतल्यानंतर दिली आहे.   विमानतळाच्या विकासासाठीच्या स्थानिक सल्लागार समितीची नुकतीच बैठक झाली. पाटील यांच्या व्यतिरिक्त खासदार संजय मंडलिक, संभाजीराजे छत्रपती … Continue reading कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आता लवकरच सकाळीही?