लोणावळ्याच्या रिसॉर्टवर ईडी, सीबीआय…सोमय्या म्हणतात सरनाईक गायब!

मुक्तपीठ टीम मनी लॉँड्रिंग प्रकरणात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत आणखी भर पडल्याचे दिसत आहेत. कारण प्रताप सरनाईक यांच्या शोधासाठी ईडी व सीबीआयने लोणावळ्यातील एका रिसॉर्टवर धाड टाकली आहेत. त्याचवेळी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईकांचा ठावठिकाणा विचारणारे ट्विट केल्याने वेगळीच चर्चा रंगली आहे. बंगालमधील तृणमूल नेत्यांवरील कारवाईमुळे वातावरण तापले असतानाच आता या … Continue reading लोणावळ्याच्या रिसॉर्टवर ईडी, सीबीआय…सोमय्या म्हणतात सरनाईक गायब!