राठोड गेले, देशमुखांना पाठवले…पुढचा नंबरही सोमय्यांनी सांगून टाकला!
मुक्तपीठ टीम मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे आज गृहमंत्रिपदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचे कारण देत देशमुखांनी राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण ढवळून निघालेले असताना भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आणखी एका महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्याला लक्ष्य केले आहे. ते आज औरंगाबादेत पत्रकार … Continue reading राठोड गेले, देशमुखांना पाठवले…पुढचा नंबरही सोमय्यांनी सांगून टाकला!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed