कोरोना संकटात किन्नरांची माणुसकी…गरजूंना घरपोच मदत

मुक्तपीठ टीम   तुम्ही टीव्हीवर ब्रुक बाँड चहाची ती ‘नातं आपलेपणाचं’ ही जाहिरात मालिका पाहिली असेल, एक वृद्धा आपल्या नातीसह वाहतूक कोंडीत अडकते. मोठा पाऊस असतो. काचेवर टक टक होते. बाहेर किन्नर असते. वृद्धा काय कटकट म्हणून पाहते. बोलतेही. पैसे देऊ पाहते. पण ती किन्नर उलट तिला चहा देते. पैसेही घेत नाही. ती वृद्धा बदल्यात … Continue reading कोरोना संकटात किन्नरांची माणुसकी…गरजूंना घरपोच मदत