लातूर आणि सांगलीच्या सावित्री, पतीसाठी मुत्रपिंड दान

मुक्तपीठ टीम कोरोना साथीच्या महामारीत वर्षभराचा उशीर झाला असताना लातूर आणि सांगली जिल्ह्यातील दोन गरजूंना त्यांच्या घरच्यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यास मदत केली. त्यांची “मूत्रपिंड स्वॅप” माध्यमातून मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली. मूत्रपिंड स्वॅपिंग म्हणजे रूग्णांशी त्यांच्या नातेवाईकांचा रक्तगट जळत नसल्यास त्यांच्याशी जुळणारे दुसऱ्या रुग्णाचे नातेवाईक शोधून जोड्या जुळवल्या जातात. त्यामुळे दोन्ही रुग्णांना मूत्रपिंड दान लाभते आणि … Continue reading लातूर आणि सांगलीच्या सावित्री, पतीसाठी मुत्रपिंड दान