Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मुंबई लोकल खऱ्या अर्थानं ठरली ‘लाइफ लाइन’! मूत्रपिंड, यकृताचा कल्याण-दादर प्रवास!!

September 18, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
life line

मुक्तपीठ टीम

मुंबईची लोकल रेल्वे ट्रेन सेवा म्हणडे मुंबईची लाइफ लाइन मानली जाते. या लाइफ लाइनने प्रत्यक्षात लाइफ लाइनचे काम नुकतेच केले. मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनद्वारे यकृत आणि मूत्रपिंड हे एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात यशस्वीरीत्या पोहोचवण्यात आले आहे. हे दोन्ही अवयव ठाणे जिल्ह्यातील कल्याण स्थानकातून रेल्वेने दादर रेल्वे स्थानकावर नेण्यात आले. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यास त्यामुळे फक्त एक तास सात मिनिटे लागली.

 

Fortis Hospital Kalyan to Global Hospital Parel in just 67 minutes, its possible only with Indian Railways. pic.twitter.com/fLeKjBRgOG

— Central Railway (@Central_Railway) September 16, 2021

 

अवयव प्रत्यारोपणासाठीची टीम सेंट्रल रेल्वे

  • ब्रेन डेड दात्याचे मूत्रपिंड आणि यकृत कल्याणमधील एका खासगी रुग्णालयातून परळ येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
  • मानवी अवयव एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याच्या या टीममध्ये डॉक्टरांव्यतिरिक्त, रेल्वे संरक्षण दलाचे (आरपीएफ) जवान, कल्याण आणि दादर रेल्वे स्टेशनचे मास्टर आणि काही कर्मचारी यांचा समावेश होता.

 

Officers & Staff of Team CR coordinated transportation of Liver and Kidney of a brain death donor by the quickest & safest mode of transport, Mumbai Local Train “Lifeline of Mumbai” from Hospital in Kalyan to Hospital in Parel for transplant. pic.twitter.com/lG42AtKLI7

— Central Railway (@Central_Railway) September 16, 2021

 

लाइफ लाइनच्या टीमने असे केले काम

  • स्टेशनवर उपस्थित आरपीएफ जवानांनी गर्दी हटवण्याचे काम केले.
  • टीम सेंट्रल रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ब्रेन डेड दात्याचे यकृत आणि मूत्रपिंड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची पूर्ण व्यवस्था केली होती. मध्य रेल्वेनेही आपल्या ट्वीटद्वारे फोटो शेअर केला आहे.
  • मध्य रेल्वेने शेअर केलेल्या फोटोमध्ये डॉक्टर, आरपीएफ जवान आणि इतर दिसत आहेत.
  • २०१९ च्या सुरुवातीलाही रेल्वेने ठाण्यापासून दादरपर्यंत यकृत नेण्यास मदत केली होती.

Tags: Central Railwaylife lineraosaheb danveमध्य रेल्वे
Previous Post

राज्यात ३,५८६ नवे रुग्ण, ४,४१० रुग्ण बरे! दोनच जिल्ह्यांमध्ये पाचशेपेक्षा जास्त नवे रुग्ण!

Next Post

आता रेल्वे प्रवासात हमालांशी वाद नाही, अॅपने मिळणार पोर्टर सेवा आणि ई-पेमेंटची सुविधा!

Next Post
railway

आता रेल्वे प्रवासात हमालांशी वाद नाही, अॅपने मिळणार पोर्टर सेवा आणि ई-पेमेंटची सुविधा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!