किआ कॉर्पोरेशन आणतेय पहिली इलेक्ट्रिक कार ईव्ही-6
मुक्तपीठ टीम किआ कॉर्पोरेशनने आपली पहिली इलेक्ट्रिक कार ईव्ही-6 अधिकृत घोषणा केली आहे. ही कंपनीच्या नवीन इलेक्ट्रिक-ग्लोबल मॉड्यूलर प्लॅटफॉर्म किंवा ई-जीएमपीवर बेस्ड असेल. कंपनीने कारचे संपूर्ण डिझाइन लूक १५ मार्च रोजी सादर करण्यात येणार असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. ईव्ही-6 या इलेक्ट्रिक कारमध्ये एक बोल्ड डिजाइन संकल्पना उपयोगात आणली गेली आहे. किआ … Continue reading किआ कॉर्पोरेशन आणतेय पहिली इलेक्ट्रिक कार ईव्ही-6
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed