“राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे केवळ पोकळ माहिती!” – देवेंद्र फडणवीस

मुक्तपीठ टीम अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेरण्याची आक्रमक रणनीती भाजपाने ठरवल्याचे अधिवेशनाच्या आधीपासूनच दिसत आहे. आजही राज्यपालांच्या अभिभाषणावर मत व्यक्त करताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्ला चढवला. त्यांचे अनेक मुद्दे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत सरकारी कारभारातील उणीवा दाखवणारे होते.   विरोधी पक्षनेत्यांनी आपल्या भाषणात मांडलेले प्रमुख मुद्दे: ➡️ राज्यपालांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला, … Continue reading “राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे केवळ पोकळ माहिती!” – देवेंद्र फडणवीस