“एक मे पासूनच्या लसीकरणाबाबतच्या शंकांचे निरसन करा”

मुक्तपीठ टीम   १८ वर्षांपुढील वयोगटासाठी १ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाबाबत जनतेच्या मनात असलेल्या शंकांचे राज्य सरकारने निरसन करावे, अशी मागणी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंगळवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.   उपाध्ये म्हणाले की, लसीकरणासाठी तरुणांमध्ये उत्साह आहे. १ मे नंतर लसीकरणासाठीमोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर … Continue reading “एक मे पासूनच्या लसीकरणाबाबतच्या शंकांचे निरसन करा”