“अनुसूचित जमातीच्या रुग्णांच्या रेमडेसिवीर इंजेक्शन खर्च न्यूक्लिअस बजेटमधून”

मुक्तपीठ टीम कोरोना संसर्गामुळे खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या अनुसूचित जमातीच्या रुग्णासाठीच्या रेमडेसिवीर इंजेक्शनवर येणारा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास विभाग यांना न्युक्लिअस बजेटमधून १० लाख रुपयापर्यंत निधी खर्च करण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांनी दिली.   सध्या कोरोना संसर्गामुळे अनेकजण आजारी पडत आहेत. आदिवासी भागातही या … Continue reading “अनुसूचित जमातीच्या रुग्णांच्या रेमडेसिवीर इंजेक्शन खर्च न्यूक्लिअस बजेटमधून”